Ranjana Unfold | 'रंजना' ३ मार्च २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीला!! | Sakal Media
2022-07-23 56
अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे.